साईभक्त वॉरियरने पटकावले सानपाडा प्रिमियर लिगचे विजेतेपद

या स्पर्धेत सानपाड्यातील विविध राजकीय घटकांनी आपल्या मालकीचे संघ उतरविल्याने दोन दिवस सानपाडावासियांना फुटबॉल स्पर्धेची मेजवानी मिळाली. नवी मुंबई : सानपाडा सेक्टर ७ मधील सिताराम मास्तर उद्यानात गेले दोन दिवस … Continue reading साईभक्त वॉरियरने पटकावले सानपाडा प्रिमियर लिगचे विजेतेपद